Arogya Vibhag Bharti 2021-प्रवेशपत्र डाउनलोड, सराव प्रश्नसंच !

[ad_1]

Arogya Vibhag Bharti 2021 : It has been decided to recruit a post under the Public Health Department of the State Government to provide quality services to the patients in the State. As per the advertisement, written examination will be held on 24th October 2021 for group-C and on 31st October 2021 for group-D respectively. Further details are as follows:-

आरोग्य विभागाची परीक्षा इंग्रजीतून न होता मराठीतून व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. राजेश टोपे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. या मागणीला यश प्राप्त झाले असून आरोग्य विभागाची परीक्षा ही इंग्रजीतून / मराठीतून होणार आहे त्यामुळे लाखो मराठी उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

राज्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत असलेल्या पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गट-क संवर्गासाठी दिनांक ५ ऑगस्ट २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार अनुक्रमे गट-क करिता दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ व गट-ड करिता दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2021


Arogya Vibhag Bharti Exam Dates & Question Paper Format

Arogya Vibhag Bharti 2021: Maharashtra Public Health Department has announced the dates of Group-C and Group-D examinations and format of question papers. The written examination for filling up the posts in Group-C category of Health Department will be held on 24th October 2021 in two sessions.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने गट-क व गट-ड परीक्षेच्या तारखा व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप जाहीर केलेले आहे. आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. सकाळच्या व दुपारच्या सत्रांमध्ये घेण्यात यावयाच्या परीक्षांचे संवर्ग व या बाबतचा तपशीलाकरिता खालील PDF जाहिरात बघावी.

Arogya Vibhag Bharti : लेखी परीक्षांसाठी निरीक्षकांची नियुक्ती

Importanr Dates For Group-C and Group-D Exam 

 • गट-क – 24 ऑक्टोबर 2021
 • गट-ड – 31 ऑक्टोबर 2021

 


Arogya Vibhag Bharti Exam Postponed Now!!!

Admit Card Download | @www.arogyabharti2021.in

Maharashtra Public Health Department has been declared That the Exam is Postponed Now. New Update will be available Soon on MahaBharti.in

सार्वजनिक आरोग्य विभाग गट क भरती परीक्षा प्रवेशपत्र जाहीर; डाउनलोड करा 

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली भरती सुरु

रत्नागिरी आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरल्या जातील!!

नवीन अपडेट 27 सप्टेंबर 2021  – अपडेट 

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 • 24 ऑक्टोबर – गट क परीक्षा
 •  31 ऑक्टोबर  – गट ड परीक्षा

विद्यार्थ्यांना 9 दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार
राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचं काही दिसत असेल तर तातडीनं तक्रार दाखल करा, असं राजेश टोपे म्हणाले.

Aarogya Vibhga Bharti Hall Ticket

आरोग्य विभाग अपेक्षित प्रश्नसंच सोडवा

आरोग्य विभाग भरती परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस

न्यासा संस्था कुणी ठरवली?
न्यासा ही संस्था आरोग्य विभागाने ठरवली नव्हती. सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने 5 एजन्सी निवडल्या आहेत. आरोग्य विभागाचं काम हे परीक्षेचा पेपर तयार करणे हे काम होतं. पेपर प्रिटिंग, परीक्षा केंद्र निवडणं, इतर बाबी या संबंधित एजन्सीच्या असतात. आरोग्य विभागानं पेपर तयार करुन त्यांच्याकडे सोपवण्याचं काम केलंलं आहे. या संस्थेचं अन्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी काम केलंलं आहे, असं सांगण्यात आलं. मात्र, प्रश्नपत्रिका तयार करणं हेचं आमचं काम असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

ऑडिओ क्लिपचा तपास करणार

ऑडिओ क्लिप कुणी बनवली त्यात तथ्य आहे का.? अशा कुठल्याही बाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार द्याव्यात ही मी विनंती करत आहे, असं राजेश टोपे म्हणाले. आम्हाला नावे कळले तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपी ला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

6205 पदांसाठी परीक्षा

दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

 

आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ‘न्यासा’ या खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र, त्या कंपनीने परीक्षेपूर्वीच मोठा गोंधळ करून ठेवला. हजारो परीक्षार्थीना याची झळ सहन करावी लागली. त्यानंतर आरोग्य विभागाने नियोजित तारखांच्या परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यात परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर न्यासा या परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. इतकंच नाही तर ही कंपनी ब्लॅक लिस्ट असल्याचेही समोर आले, तसा आरोप हजारो विद्यार्थ्यांनी केला. मात्र, त्या एजन्सीच्या बदलाबाबत कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संर्वगातील रिक्त पदे भरण्यासाठी ०६ ऑगस्ट २०२१ ते २२ ऑगस्ट २०२१ आणि गट ड संवर्गातील पदासाठी ०९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार गट क आणि गट ड संवर्गासाठीची लेखी परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच लेखी परिक्षेचे ठिकाण, परीक्षा केंद्र, चुकीच्या हॉल तिकीटवरून मोठा गोंधळ उडाला.

ऐन परीक्षेच्या तोंडावर अनेक परीक्षार्थींना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर आरोग्य विभागाने भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर आर्थिक झळही विद्यार्थ्यांना बसली. परीक्षेपूर्वीच गोंधळ, परीक्षेत आणि परीक्षेनंतर किती गोंधळ होणार असा प्रश्न परीक्षार्थींना पडलेला आहे. ज्या कंपनीने मोठी चूक केली, त्या कंपनीला सरकार का बदलत नाही असा सवाल लाखो परीक्षार्थी करीत आहेत.

आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही, अशा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

या संदर्भातील पुढील अपडेट साठी महाभरती अँप लगेच डाउनलोड करा 

Arogya Bharti 2021 Written Examination for Group C & D has been postponed till further notice. New Dates will be announced soon.

उमेदवारांना आपले प्रवेशपत्रं महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या  https://groupc.arogyabharti2021.in/ या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना इथे आपला अप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करावा लागणार आहे त्यानंतर तुमचं प्रवेशपत्रं डाउनलोड करता येणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये (Maharashtra Health department recruitment 2021) तब्बल 3466 जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. ग्रुप C (Maharashtra health department group c recruitment 2021) आणि ग्रुप D (Maharashtra health department group D recruitment 2021) या पदांच्या परीक्षेसाठीचे हे प्रवेशपत्र (Maharashtra Health department recruitment 2021 admit card) जारी करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीनं (How to download admit card for Maharashtra Health department recruitment) अप्लाय करावं लागणार होतं. त्यानुसार आता या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विभागात गट-ड  (Group-D) च्या एकूण जागा 3466 जागांसाठी भरती होणार आहे. तसंच ग्रुप C च्या काही पदांसाठी ही भरती होणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती. त्यानुसार आता प्रवेशपत्रं जारी करण्यात आले आहेत.

Maharashtra Arogya Vibhag Bharti Hall Ticket 2021 – Examination Details 

For the selection of the candidates, the department will conduct a written examination. The examination will be conducted in all districts of Maharashtra state. The candidates who are going to appear for the exam need to download the Hall Ticket/ Admit Card online. The department will not send the hall tickets by post to the address of the candidates. Candidates have to report at the exam centers as per the schedule printed on the hall tickets.

आरोग्य विभाग गट क व ड लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा

Maharashtra Arogya Vibhag Hall Ticket 2021 

सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी & ग्रुप डी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट ‘क’साठी एकूण 2740 एवढय़ा जागा भरण्यात येणार आहेत. गट ‘ड’साठी 3 हजार 500 जागा भरण्यात येणार आहेत. एकूण जवळपास 6 हजार 200 जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्ज देखील आले आहेत आणि हॉल तिकीटपण दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

mahaarogyabharti.com Hall Ticket 2021 Group C & Group D at www.arogyabharti2021.in

 • पदाचे नाव – ग्रुप सी & ग्रुप डी
 • परीक्षेची तारीख – 25 आणि 26 सप्टेंबर 2021

Maharashtra Arogya Vibhag Bharti Examination 2021 Details

Organization Maharashtra Arogya Vibhag
Job Category Maharashtra Jobs
Name of the Post Group C & Group D
Total Vacancies 6191
Selection Process Written Test, Shortlisting, Final Round
Job Location Maharashtra
Exam Date 25th & 26th September 2021
Admit Card Date 21st September 2021, Released
Mode of Release Online
Article Category Admit Card
Official Website www.arogyabharti2021.in

How to Download Arogya Vibhag Bharti Hall Ticket 

Maha Aarogya Admit Card Download

 • सर्वात पहिले खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
 • आरोग्य विभाग भरती हॉल तिकिटाची लिंक शोधा, लिंकवर क्लिक करा.
 • हे पुढील पृष्ठावर पुनर्निर्देशित करेल आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
 • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल.
 • तुम्ही www.arogyabharti2021.in हॉल तिकीट 2021 डाउनलोड करू शकता आणि परीक्षा लिहायला आणू शकता

Notice for Candidates |  परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना

Notice for Candidates |  परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे

 1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
 2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
 3. लिपिक.वर्गीय  पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
 4. तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40  प्रश्न राहतील.
 5. वाहन चालक पदाकरिता. मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व पदासंभंतीत  विषयावर 40  प्रश्न राहतील. व गुणवत्तेनुसार निवड करताना व्यावसायिक चाचणी 40. मार्काची राहील.
 6. गट ‘ड’ करिता.एकूण.50 प्रश्न.100 मार्काला राहतील.
 7. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.

महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप C आणि ग्रुप D च्या जागांसाठी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी (maharashtra health department recruitment 2021 exam date) घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेद्वारांनकडे प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.


Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag Bharti Exam Date Announced

Arogya Vibhag Bharti 2021 : Health Department announces new dates for Group C and Group D exams. Written exams for Group C and D were held on September 8 and 9, 2021, but the Maharashtra Health Department has now postponed the exam dates. The new exam dates are 25 and 26 September 2021. Further details are as follows:-

सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप सी आणि ग्रुप डी भरती करीता ऑनलाइन अर्ज मागविण्यात ाले होते. जर आपण आरोग्य विभाग भरती अंतर्गत अर्ज सादर केला असेल तर आपल्या साठी महत्वाचा अपडेट आहे. तो म्हणजे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षांचे नवीन तारखा जाहिर केले आहेत. गट C आणि D साठी लेखी परीक्षा 8 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते, परंतु महाराष्ट्र आरोग्य विभागाने आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. नवीन परीक्षेच्या तारखा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 आहेत. जर तुम्ही एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यात अर्ज केलेला असेल तर तुमचा एकच पेपर घेऊन सर्व जिल्ह्याच्या निवड यादीत तुमचा विचार केला जाईल.

ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू 

राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Arogya Vibhag Bharti 2021

Format of examination for group C and Grup D Category

Arogya Vibhag Bharti 2021

 

 

Maharashtra Arogya Vibhag Exam Pattern 2021

Duration : 120 Minutes

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 सामान्य इंग्रजी 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बुद्धिमत्ता चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
Total 100 200

 

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवक अभ्यासक्रम दिला आहे. आरोग्य विभाग भारतीच्या लेखी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना हे सहाय्य आहे.

Subjects Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021

परिमाणात्मक योग्यता युक्तिवाद इंग्रजी तांत्रिक विषय चालू घडामोडी

Maharashtra Arogya Vibhag Syllabus 2021-Technical Subjects

Anatomy Syllabus

 • 1. Cartilages of the larynx.
 • 2. Abdominal quadrants.
 • 3. Vermiform appendix-Positions of the appendix.
 • 4. Names of Cranial Nerves.
 • 5. Cardiovascular system and lymphatic system-Blood supply of heart + lymphatic drainage of heart.
 • 6. Difference between male and female pelvis
 • 7. Triangles of the neck, contents of the anterior triangle.
 • 8. Difference between thick and thin Skin.
 • 9. Thoracic outlet syndrome.
 • 10. Paranasal sinuses with applied anatomy.
 • 11. Pharyngeal arches.
 • 12. Layers of Scalp.
 • 13. Annual pancreas.
 • 14. History of cardiac muscles.

Molecular Biology-its role in Clinical Biochemistry 

 • 1. डीएनए आणि आरएनए चयापचय प्रतिकृतीची मूलभूत संकल्पना
 • 2. पॉलिमरेझ चेन रिएक्शन-औषधातील त्यांची भूमिका
 • 3. जीन थेरपी
 • 4. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन-त्यांच्या इनहिबिटरचे महत्त्व
 • 5. DNA आणि RNA ची जैवरासायनिक भूमिका,
 • 6. रचना
 • 7. जीनोम
 • 8. रिकॉम्बिनेंट डीएनए तंत्रज्ञान
 • 9. जीनोमिक्स आणि बायोइन्फॉर्मेटिक्स औषधाशी त्यांची प्रासंगिकता.

Biochemical basis of Hormone Action

 • 1. Signal transduction
 • 2. Thyroid and parathyroid
 • 3. G-Proteins coupled receptors and second messengers
 • 4. Communication among cells and tissues
 • 5. Role of leptins and adipocytokines.
 • 6. Molecular mechanism of action of Steroid hormones
 • 7. Hormones of the pancreas

Clinical Biochemistry 

 • 1. अधिवृक्क आणि स्वादुपिंड कार्य चाचणी
 • 2. पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन आणि असंतुलन
 • 3. idसिड-बेस शिल्लक आणि विकार.
 • 4. ट्यूमर मार्कर आणि वाढ घटक
 • 5. अवयव कार्य चाचण्या: यकृत कार्य चाचण्या
 • 6. थायरॉईड फंक्शन चाचण्या
 • 7. गर्भधारणा आणि स्तनपानामध्ये जैवरासायनिक बदल
 • 8. प्रयोगशाळांचे एकूण गुणवत्ता व्यवस्थापन, अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण, बाह्य गुणवत्ता नियंत्रण, प्रयोगशाळांची मान्यता.
 • 9. किडनी फंक्शन चाचण्या

Gastrointestinal System Syllabus

 • 1. G.I. ची ओळख शरीरविज्ञान: G.I. ची सामान्य संघटना पत्रिका
 • 2. अतिसार रोगाचे पॅथोफिजियोलॉजी

Nutrition 

 • 1. Environmental Physiology
 • 2. Diet during infancy and childhood
 • 3. Man in the cold environment
 • 4. Diet during pregnancy and lactation
 • 5. Reproduction
 • 6. Man in the hot environment

Kidney

 • 1. Renal Tubular function-I
 • 2. Micturition
 • 3. Renal tubular function-II

General

 • 1. Functional anatomy of the eye
 • 2. Auditory pathway
 • 3. Olfaction
 • 4. CSF
 • 5. Physiology of pain
 • 6. Brain stem reflexes, stretch reflexes and tendon reflexes
 • 7. Speech
 • 8. Basal ganglia
 • 9. Functional anatomy of the ear: impedance matching

Physiology Syllabus

Nerve Muscles

 • 1. Excitation-Contraction coupling
 • 2. Neuromuscular transmission
 • 3. Muscle proteins(Biochemistry)

Blood

Respiratory System

 • 1. Mechanics of respiration-I
 • 2. Mechanics of respiration-II

Respiratory System

 • 1. Mechanics of respiration-I
 • 2. Mechanics of respiration-II

 


Maharashtra Arogya Vibhag Mega Recruitment 2021

Arogya Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai for the Medical Officer Group-A, Group C, Group D Posts. Applicants need to apply online mode through arogyabharti2021.in or arogya.maharashtra.gov.in or nrhm.maharashtra.gov.in recruitment before the last date. Further details are as follows:-

आरोग्य विभाग भरती मुदतवाढ- अपडेट 

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना गट C साठी नोंदणीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आणि गट D साठी 23 ऑगस्ट 2021 आहे,  रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

तसेच कधी होणार परीक्षा ?- आरोग्य विभाग लेखी परीक्षा अपडेट आणि प्रवेशपत्राच्या माहितीसाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागातर्फे (MPH)जाहीर करण्यात आलेल्या भरती नोटिफिकेशननुसार (Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या भरतीची (MPH Recruitment 2021) अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरुन अर्जाची लिंक काढली जाणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

या भरती अंतर्गत ३ जाहिराती प्रकाशित झाल्या आहे. ग्रुप ड जाहिरात ३४६६ पदांसाठी, ग्रुप क जाहिरात २७२५ पदांसाठी आणि ग्रुप अ जाहिरात ११५२ पदांसाठी. एकूण 7343 पदांची हि मेगाभरती सध्या सुरु आहे. या सर्व तिन्ही जाहिरातींच्या बद्दल पूर्ण माहिती, PDF जाहिराती आणि अर्जाच्या लिंक आम्ही खाली दिलेल्या आहे. 

 

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2021

Arogya Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai for the various Group-D Posts. Applicants need to apply online mode through arogyabharti2021.in or arogya.maharashtra.gov.in or nrhm.maharashtra.gov.in recruitment before the last date. In this recruitment there is One important opportunity For Drivers under the Arogya Vibhag driver bharti 2021. Further details are as follows:-

आरोग्य विभाग ग्रुप ड जाहिरात – ३४६६ जागा 

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-ड पदाच्या एकूण 3466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 23 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ) आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, हि माहिती लगेच आपल्या मित्रांना शेयर करा..तसेच आरोग्य विभाग पुढील लेखी परीक्षा सराव प्रश्नसंच नियतमी पणे महाभरतीचा या लिंक वर प्रकाशित होत असतात, तरी आपण नियमित याचा सराव करावा. 

रोज नवीन आरोग्य विभाग भरती सराव पेपर्स 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – गट-ड
 • पद संख्या – 3466
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 23 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Group-D Vacancy 2021

Arogya Vibhag Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Gourp D Bharti 2021

आरोग्य विभाग ग्रुप D जाहिरात आणि अर्जाची लिंक 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3xyyoWk
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3xqpCtN 

आरोग्य विभाग ग्रुप क(C) जाहिरात – २७२५ जागा 

Arogya Vibhag Bharti 2021 : The recruitment notification has been declared from the Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai for the various Group-C Posts. Applicants need to apply online mode through arogyabharti2021.in or arogya.maharashtra.gov.in or nrhm.maharashtra.gov.in recruitment before the last date. Further details are as follows:-

Maharashtra Arogya Vibhag Group C Mega Bharti 2021

Department of Public Health, Commissionerate of Health Services, Mumbai has invited applications from the interested and eligible candidates for the various posts under Group C (Housekeeper-Dresser, Store Guard, Laboratory Scientist Officer, Laboratory Assistant, X-Ray Technician, Blood Bank Technician, Pharmaceutical Officer, Dietitian, ECG Technician, Dentistry, Dialysis Technician, Staff Nurse, Telephone Operator, Driver, Tailor, Plumber, Carpenter, Ophthalmologist, Warden/Housekeeper, Archivist, Junior Clerk, Electrician, Senior Technician Assistant, Skilled Craftsman, Librarian, Shorthand writer & Others). There are a total of 2725 vacancies available to fill with the posts. Applicants need to apply online mode before the 20th of August 2021 22nd  of August 2021 (Date Extended). For more details about Arogya Vibhag Recruitment 2021, visit our website www.MahaBharti.in.

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत विविध गट-क पदाच्या एकूण 2725 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि इतर पदांची भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 22, 23 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ) आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, हि माहिती लगेच आपल्या मित्रांना शेयर करा..

 • पदाचे नाव – गट-क
 • पद संख्या – 2725
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे मंडळ, ठाणे मंडळ, कोल्हापूर मंडळ, नाशिक मंडळ, अकोला मंडळ, लातूर मंडळ, नागपूर मंडळ, औरंगाबाद मंडळ, मुंबई मंडळ
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 22 ऑगस्ट 2021 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Bharti 2021

आरोग्य विभाग ग्रुप “क” जाहिरात आणि अर्जाची लिंक 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3fwxDr0
📑 शैक्षणिक पात्रता –
https://bit.ly/3s6iBgG
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3xyNlYK

How to apply for Arogya Vibhag Group C Recruitment 2021

 • Interested candidates can apply online from 6 to 20 August 2021.
 • After submitting the online application, the candidates can take a printout of the application form for future reference.
 • The candidates can refer to the official notification for more details.

Selection Criteria For Public Health Department Recruitment 2021

 • The selection of the candidates will be done on the basis of written tests and interviews.

Arogya Vibhag Recruitment 2021 Vacancy Details

Post Name No. of Post
Housekeeper-Dresser 08
Store Guard 12
Laboratory Scientist Officer 129
Laboratory Assistant 36
X- Ray Technician 140
Blood Bank Technician 40
Pharmaceutical Officer 185
Dietitian 13
ECG Technician 11
Dentistry 20
Dialysis Technician 03
Staff Nurse 1327
Telephone Operator 17
Driver 55
Tailor 11
Plumber 10
Carpenter 12
Ophthalmologist 142
Warden/Housekeeper 06
Archivist 12
Junior Clerk 116
Electrician 31
Senior Technician Assistant 02
Skilled Craftsman 41
Librarian 03
Shorthand writer & Others 23
Total Post 2725

 

Maharashtra State Public Health Department Bharti 2021 Details

🆕 Name of Department Department of Public Health, Commissionerate of Health Services
📥 अर्ज कसा करायचा? Arogya Vibhag Recruitment 2021
👉 Name of Posts various posts under Group C (Housekeeper-Dresser, Store Guard, Laboratory Scientist Officer, Laboratory Assistant, X-Ray Technician, Blood Bank Technician, Pharmaceutical Officer, Dietitian, ECG Technician, Dentistry, Dialysis Technician, Staff Nurse, Telephone Operator, Driver, Tailor, Plumber, Carpenter, Ophthalmologist, Warden/Housekeeper, Archivist, Junior Clerk, Electrician, Senior Technician Assistant, Skilled Craftsman, Librarian, Shorthand writer & Others)
🔷 No of Posts 2725 Vacancies
📂 Job Location Pune Circle, Thane Circle, Kolhapur Circle, Nashik Circle, Akola Circle, Latur Circle, Nagpur Circle, Aurangabad Circle, Mumbai Circle
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite arogya.maharashtra.gov.in

Educational Qualification For Maharashtra State Public Health Department Recruitment 2021

various posts under Group C  Refer PDF

Maharashtra Arogya Vibhag Recruitment Vacancy Details

various posts under Group C 2725 Vacancies

All Important Dates | @arogya.maharashtra.gov.in

⏰ Last Date  20th of August 2021 22nd of August 2021 (Date Extended)


Maharashtra Arogya Vibhag Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
ऑनलाईन अर्ज लिंक  APPLY HERE

 

आरोग्य विभाग ग्रुप अ जाहिरात – ११५२ जागा (Expired)

सार्वजनिक आरोग्य विभाग, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई अंतर्गत गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 1152 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2021आहे. हा सर्वात तत्पर अपडेड आम्ही महाभरती वर प्रकाशित केला आहे, 

 • पदाचे नाव – गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 1152 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. 1500/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2021
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Arogya Vibhag Gourp A Bharti 2021

आरोग्य विभाग ग्रुप “अ” जाहिरात आणि अर्जाची लिंक 

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3itZYQm
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3lJpS4J

FAQ Arogya Vibhag Bharti 2021 :

कोणत्या पदांसाठी हि भरती सुरु आहे ?

या भरती अंतर्गत विविध ७००० पेक्षा जास्त जागांसाठी हि भरती सुरु आहे. यात लिपिक, ड्रायव्हर, स्टेनो, लॅब असिस्टंट, नर्स, वार्डबॉय, एसिसटंट, डॉक्टर आणि अन्य अनेक पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरती मध्ये विविध पदांसाठी पदानुसार पात्रता आहे, यात ८ वी पास पासून तर पद्युत्तर उमेदवारांना नोकरीच्या अनेक संधी आहे.

हि भरती कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ?

हि महाभरती जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आहे, पूर्ण जाहिरात बघावी.

 

[ad_2]

Leave a Comment